शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राम मंदिर

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.

Read more

मुंबई : उत्कंठा शिगेला, राममय झाला अवघा महाराष्ट्र; तुळजापूरचे दाम्पत्य रामललाच्या पूजेसाठी अयोध्येत 

संपादकीय : प्रभूचरणी इतकेच मागणे..!

मुंबई : याचिका राजकीयदृष्ट्या प्रेरित; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जाहीर झालेली सुट्टी योग्यच

राष्ट्रीय : दोन दिवसांत एक लाख कोटींहून अधिक उलाढाल; प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अवघा देश सज्ज

नागपूर : अयोध्येतील राम मंदिर निर्माणात नागपूरकर अभियंत्याचे योगदान

नागपूर : रामभक्तांची अनाेखी हवाई सफर; रामनामाच्या गजरात भजन अन् हनुमंतांचे दोहे

नाशिक : नाशिकच्या रामकुंड परिसराला विद्युत रोषणाईने झळाळी

राष्ट्रीय : Ram Mandir Inauguration: ७०० किमी पायी प्रवास! जयपूरहून चालत भाजपा आमदार अयोध्येत

उत्तर प्रदेश : मुखी रामाचा जप, १४०० किमी पायी यात्रा; मुंबईची मुस्लीम युवती अयोध्येला पोहचली

नागपूर : श्रीरामाचे साहित्य आणि चांदीच्या मूर्ती व नाण्यांची कोट्यवधींची उलाढाल